गणित इयत्ता पाचवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या गणित पाठ्यपुस्तकामध्ये सर्व अध्ययन-अध्यापन प्रक्रिया बालकेंद्रित केलेली आहे तसेच ज्ञानरचनावादावर भर दिला जावा, प्राथमिक शिक्षणाच्या अखेरीस विद्यार्थ्याने किमान क्षमता प्राप्त कराव्या, तसेच शिक्षणाची प्रक्रिया रंजक आणि आनंददायी व्हावी, हा दृष्टिकोन समोर ठेवून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. गणित विषय समजण्यासाठी पूरक अशी चित्रे व आकृत्या यांचा समावेश पाठ्यपुस्तकात केला आहे.
Copyright:
2019
Book Details
Book Quality:
Publisher Quality
Publisher:
Shri. Vivek Uttam Gosavi
Date of Addition:
03/27/20
Copyrighted By:
Maharastra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal, Pune