गणित भाग 1 इयत्ता नववी (भाग 1) हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. गणित भाग 1 या पाठ्यपुस्तकात संख्याज्ञान, बीजगणित, याशिवाय व्यावहारिक गणित, अर्थनियोजन आणि माहितीचे वर्गीकरण या क्षेत्रांतील घटकांची ओळख होईल. बीजगणित व सांख्यिकीमधील संबोध उच्चशिक्षणातील अभ्यासासाठी पायाभूत आहेत.या पाठ्यपुस्तकात संकल्पना समजून घेण्यासाठी विविध कृती दिल्या आहेत. उजळणीसाठी तसेच सरावसंचांमध्येही कृती दिल्या आहेत.
Copyright:
2017
Book Details
Book Quality:
Publisher Quality
Publisher:
Shri. Vivek Uttam Gosavi
Date of Addition:
09/25/17
Copyrighted By:
Maharastra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal, Pune