गणित भाग 2 इयत्ता नववी (भाग 2) हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. गणित भाग-II या पाठ्यपुस्तकात कृतींचे दोन भाग आहेत. एक सिद्धता लेखन करणे व दुसरा गुणधर्मांचा आणि शिकलेल्या निष्कर्षांचा प्रात्यक्षिकांद्वारे पडताळा घेणे. या कृती करण्याकरिता व पुस्तक अधिक उद्बोधक होण्याकरिता चर्चा, प्रश्नोत्तरे, सामूहिक उपक्रम अशा विविध पद्धतींचा उपयोग केला आहे. प्रमेयांच्या सिद्धता आव्हानात्मक उदाहरणे पाठ्यपुस्तकात तारांकित करून दिली आहेत. याचबरोबर पाठ्यपुस्तकामध्ये नमुन्यादाखल प्रात्यक्षिकांची यादी दिली आहे. त्या व्यतिरिक्त उपलब्ध साहित्यातून निरनिराळी प्रात्यक्षिके तयार केली आहेत, तसेच साहित्यनिर्मिती देखील केलेले आहे. पाठ्यपुस्तकातील विविध कृती या प्रात्यक्षिकांमध्ये अंतर्भूत केल्या आहेत.
Copyright:
2017
Book Details
Book Quality:
Publisher Quality
Publisher:
Shri. Vivek Uttam Gosavi
Date of Addition:
09/22/17
Copyrighted By:
Maharastra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal, Pune